तर.. कस काय मित्रांनो मस्त मजेत ना ? तुमचं हार्दिक आस स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेल वर ♥️ मी तुमच्या करिता रोज नव नवीन व्लॉग घेऊन येत राहील.. मग बघताय ना माझे व्लॉग असाच बघत रहा....🥰 मी - ऋषी नावाळे शिक्षण - १२ पास कॉमर्स ( all sub English ) आई च गाव - खुडूस वडिलांच गाव - कोल्हापूर प्रॉपर राहणार - माटुंगा,मुंबई , ४०००१९ चॅनेल च नाव :- rishi vlog 29