Info
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
माझे नाव गणेश ,
तुमचे THE COOK TECH CHANNEL मध्ये स्वागत आहे. मी तुमच्यासाठी नवनवीन प्रमाणबद्ध रेसिपीज घेऊन येणार आहे. त्या प्रमाणबद्ध रेसिपी मुळे तुम्ही घरातून तुमचा फूड व्यवसाय सुरू करू शकता.
THE COOK TECH CHANNEL हे मराठी भाषेतील चैनल आहे जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपारिक, बेकरी पदार्थ, दिवाळी फराळ तसेच विविध भारतीय पारंपारिक पदार्थांची रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळणार आहे. माझे शिक्षण बीटेक फूड टेक्नॉलॉजी झाले आहे मला 12 वर्षाचा फूड इंडस्ट्री मध्ये अनुभव आहे, त्यापैकी 10 वर्षे मी बेकरी इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. मला विविध पदार्थाची रेसिपी बनवण्याची आवड आहे त्यातूनच हा मी चैनल सुरू केला आहे. या चैनल मध्ये व्हिडिओ बनवताना काही चुका झाल्या असेल तर त्या चुका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारण्यात येतील.....
या चैनल चा एकच ध्येय आहे की जास्तीत जास्त महिला फूड उद्योजक झाले पाहिजे . तेव्हा माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा... Tags
Stats
Joined Invalid Date
0 total views